मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री तेजस्विनी पंडीतची मुख्य भूमिका असलेली अनुराधा ही नविन मराठी वेबसिरीज काही दिवसांतच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुराधा या वेबसिरीजच्या निमित्ताने तेजस्विनी पंडितची रंजक मुलाखत तुम्हाला जर बघायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - (Chitrali Anchor)
#Lokmatfilmy #TejaswiniPandit #Anuradhamarathiwebseries
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber